जिवाचे आकाश Pravin Davane

ISBN:

Published: April 2009

Paperback

118 pages


Description

जिवाचे आकाश  by  Pravin Davane

जिवाचे आकाश by Pravin Davane
April 2009 | Paperback | PDF, EPUB, FB2, DjVu, audiobook, mp3, ZIP | 118 pages | ISBN: | 3.32 Mb

‘जिवाचे आकाश’ या पुसतकात परवीण दवणेंनी वाचकांशी सुसंवाद साधला आहे. आयुषयाची वाटचाल करताना अनेक परकारचे अनुभव येतात. काही आनंदाचे, काही खंतावणारे, काही उमेद देणारे तर काही नैराशयाने भारलेले. या अनुभवांतून करिया परतिकरिया वयकत होत असतात. या माणसाचया वMore‘जिवाचे आकाश’ या पुस्तकात प्रवीण दवणेंनी वाचकांशी सुसंवाद साधला आहे. आयुष्याची वाटचाल करताना अनेक प्रकारचे अनुभव येतात. काही आनंदाचे, काही खंतावणारे, काही उमेद देणारे तर काही नैराश्याने भारलेले.

या अनुभवांतून क्रिया प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. या माणसाच्या व्यवहारामागची, वर्तनामागची कारणं संवेदनशीलतेने जाणून घेतली तर त्या चुकार विचारांना सकारात्मक दिशा दाखवता येते. आयुष्याकडे बघण्याचा एक विशाल, सुंदर दृष्टिकोन मिळतो. ‘जिवाचे आकाश’मधून हे जाणवत राहते.Enter the sum

Related Archive BooksRelated Books


Comments

Comments for "जिवाचे आकाश":


wktir.onlinedlmbooks.website

©2011-2015 | DMCA | Contact us